Standard Tip
Standard Tip
-
SSomnath GarjeFebruary 08, 2026आधीचं नोझल व्यवस्थित बसत होतं आणि टिकाऊ पण होतं, पण सध्या 450 ₹ घेऊन जे दोन नोझल देतात ते 3 महिन्यात खराब होतात. जुने नोझल दीड दोन वर्षे व्यवस्थित चालत होते. कंपनीने त्यात सुधारणा करावी.